logo

पत्रकार केंद्रे प्रकाश यांनी, होळीच्या पूर्वसंध्येला, सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रयत शेतकरी संघटना उदगीर (पत्रकार) यांच्या तर्फे होळीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा

पत्रकार केंद्रे प्रकाश यांनी, होळीच्या पूर्वसंध्येला, सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात पत्रकार म्हणतात— “ होळीच्या या पवित्र दिनी, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो.

होळी हा एक चैतन्यमय आणि आनंददायी उत्सव असून, आपल्या सर्वांच्या आयुष्यात आशा आणि उत्साह घेऊन येणारा हा सण आहे. होळीचे हे विविध रंग, आपल्या देशातील वैविध्याचेच प्रतीक आहेत. हा सण, सर्व लोकांमध्ये परस्परांविषयी स्नेह, एकता आणि बंधुभावाला प्रोत्साहन देणारा सण आहे. आपल्या सांस्कृतिक परंपरा अधिक दृढ करण्याची प्रेरणा हा उत्सव आपल्याला देतो.

हा रंगाचा उत्सव, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आनंद घेऊन येणारा आणि नव्या उत्साहाने देशबांधणीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा ठरो.”

14
1595 views